निवडणुकीनंतर रखडलेली अतिक्रमण कामे पुन्हा सुरू करण्यासाठी पाठपुरावा

महापालिका निवडणुकीमुळे अनेक प्रलंबित अतिक्रमण तक्रारींचे काम थांबले होते. ते पुन्हा गतीने सुरू करण्यासाठी प्रभा करपे यांनी सहाय्यक आयुक्त सोमनाथ बनकर यांची प्रत्यक्ष भेट घेतली.
स्रोत: X (@prabhakarape)
