नवीन रस्ते व फूटपाथवर आठवडी बाजार: आयुक्तांकडे प्रश्न

खराडीतील नव्याने बांधलेल्या रस्त्यांवर व फूटपाथवर आठवडी भाजी बाजार भरत असून वाहतूक व पादचाऱ्यांना अडथळा होतो. नियमांनुसार असे बाजार प्रशासनाने ठरवून दिलेल्या जागेवरच भरले पाहिजेत.
प्रभा करपे यांनी हा विषय महापालिका आयुक्तांकडे मांडला असून बाजार नियोजित जागी हलवण्याची मागणी केली आहे.
