सुरळीत गणेश विसर्जनासाठी PMC व खराडी पोलिसांचे आभार

PMC ने खराडी स्टेडियम येथे गणेश विसर्जनाचे उत्कृष्ट नियोजन केले आणि नव्या खराडी पोलीस स्टेशनने पहिल्याच वर्षी बंदोबस्त शांततेत पार पाडला. प्रभा करपे यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी व आरोग्य निरीक्षकांचे आभार मानले.
स्रोत: X (@prabhakarape)