दिवाळी पहाट 2026: मराठी-हिंदी गीतांची सुरेल मैफील

रविवार, 8 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 6:30 ते 9:30 या वेळेत अर्बन निर्वाणा सोसायटीजवळील शिवनेरी 'बी' सोसायटीच्या गणेश मंदिर परिसरात मराठी आणि हिंदी गीतांच्या दिवाळी पहाट मैफिलीसाठी नागरिकांना सहकुटुंब निमंत्रण देण्यात आले.
कलाकार: सौ. सीमा सुतार व सौ. वृषाली महाजन (स्मार्ट सखी संस्थापक), झी व कलर्स टीव्ही फेम श्री. सुधेंद्र अनगरकर, ज्ञानेश्वरी पाटील आणि श्री. राजीव सोमेरा.