सार्वजनिक सुरक्षा व महिला

अतिक्रमणांमुळे अग्निशमन दलाला उशीर: वाहतूक समितीत प्रश्न मांडला

Vadgaon Sheri

संग्रहातील फोटो · फोटो: प्रभा करपे फाउंडेशन

परिणाम: वाहतूक पोलीस, अग्निशमन दल व PMC कडे प्रश्न नोंदवला

30 सप्टेंबर 2026 रोजी झालेल्या वाहतूक समितीच्या बैठकीत प्रभा करपे यांनी निदर्शनास आणले की वाहतूक विभाग व अग्निशामक दलाने वारंवार पत्रव्यवहार करूनही PMC अतिक्रमण विभागाकडून कारवाई होत नाही.

रस्त्यावरील टपऱ्या, अतिक्रमणे आणि पार्क केलेली वाहने यांमुळे आपत्कालीन घटनास्थळी पोहोचताना अग्निशमन वाहनांना उशीर होतो. आपत्कालीन मार्ग मोकळे ठेवण्यासाठी संयुक्त मोहिमेची मागणी त्यांनी केली.

आणखी — सार्वजनिक सुरक्षा व महिला

सार्वजनिक सुरक्षा व महिला

PMC दवाखान्याबाहेरील विनापरवाना फटाका स्टॉलची तक्रार

दिवाळीपूर्वी खराडीत ब्लू बेरी सोसायटीजवळ PMC दवाखान्याबाहेर विनापरवाना फटाका स्टॉल उभारण्यात आला — आरोग्य केंद्राशेजारीच आगीचा धोका. प्रभा करपे यांनी PMC कडे जाहीरपणे हा प्रश्न मांडून कारवा…

सार्वजनिक सुरक्षा व महिला

PMC दवाखान्याजवळ अनधिकृत होर्डिंग्ज पुन्हा पुन्हा उभे

खराडीतील PMC दवाखान्याजवळ अनधिकृत होर्डिंग्ज व बांबूचे सांगाडे हटवल्यानंतर पुन्हा उभे राहिले. याआधी अशा सांगाड्यामुळे झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला होता. प्रभा करपे यांनी आकाशचिन्ह परव…

सार्वजनिक सुरक्षा व महिला

विमान नगर चौकात सापडलेली सहा वर्षांची मुलगी कुटुंबाकडे सुखरूप

एका रिक्षाचालकाला सकाळी विमान नगर चौकात सहा वर्षांची मुलगी एकटी सापडली; त्याने तिला चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये आणले. प्रभा करपे यांनी माहिती प्रसारित करून समन्वय केला आणि पोलिसांनी मुलीला ना…

मुलगी सुखरूप कुटुंबाकडे