खराडी–दर्गा रोडवरील लोंबकळणाऱ्या धोकादायक केबल्स हटवल्या

परिणाम: केबल्स हटवल्या, रस्ता सुरक्षित
खराडी ते दर्गा रोड परिसरात मोठ्या प्रमाणात केबल्स लोंबकळत होत्या, त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता होती.
दत्तक योजनेअंतर्गत सातत्याने पाठपुरावा करून प्रभा करपे यांनी विद्युत विभागाकडून हे काम पूर्ण करून घेतले आणि मिसाळ सर व त्यांच्या टीमचे आभार मानले.

